Logo

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ
Agriculture Programs Admission Process 2020-2021

B.Sc. Horticulture and Agriculture Program Admission Process - 2020
  • Dec 18 2020 10:54AM

कृषीविज्ञान पदवी आणि उद्यानविद्या पदवी शिक्षणक्रमासाठीच्या ऑनलाईनप्रवेश अर्ज सादरकेलेल्या कृषीविज्ञान पदवी आणि उद्यानविद्या पदवी शिक्षणक्रमासाठीच्या ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर केलेल्या  उमेदवारांसाठी सूचनापत्रक (Uploaded on 17/12/2020)

 

सर्वसामान्य यादीमध्ये आपल नाव किंवा आपला अर्ज क्रमांक शोधण्यासाठी यादी उघडल्यानंतर Ctrl + F चा

वापर करा आणि आपल नाव किंवा आपला अर्ज क्रमांक टाका 

 

कृषीविज्ञान पदवी आणि उद्यानविद्या पदवी शिक्षणक्रमासाठीच्या ऑनलाईन प्रवेश अर्ज सादरकेलेल्या उमेदवारांची सर्वसामान्य यादी (General List) 

 

सूचना :कृषी विज्ञान व उद्यानविद्या पदवी शिक्षणक्रमासाठी ऑनलाईन अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांनी अभ्यासकेंद्र निहाय जाहीर

केलेल्या गुणवत्ता यादीनुसार आपल्या अभ्यासकेंद्रावर प्रवेश घेण्यासाठी जाताना शिक्षणक्रम पात्रतेची शैक्षणिक कागदपत्रे

आणि आरक्षण प्रवर्गातून अर्ज भरलेला असल्यास त्यासंबंधी ऑनलाईन प्रवेशअर्जासोबत अपलोड केलेली मूळ कागदपत्रे

आणि त्यांच्या सत्यप्रती अभ्यासकेंद्राच्या पडताळणीसाठी सोबत घेवून जाणे आवश्यक आहे.