वेळापत्रक
Notification for B.Sc Agriculture and Horticulture Program
Online application date for B.Sc Agriculture and Horticulture Program is extended up to 10th November 2020.
कृषीविज्ञानपदवी आणि उद्यानविद्या पदवी शिक्षणक्रमासाठीच्या प्रवेशप्रक्रियेचेवेळापत्रक |
अ.क्र. | तपशील | दिनांक |
१ | ऑनलाईनप्रवेशअर्ज सादर केलेल्या उमेदवारांची त्यांच्या पदविका शिक्षणक्रमांच्याटक्केवारीची सरासरी गुण दर्शविणारी सर्वसामान्य यादी प्रसिद्ध करण्याचादिनांक | 17-12-2020 |
२ | ऑनलाईनप्रवेशअर्ज सादर केलेल्या उमेदवारांची त्यांच्या पदविका शिक्षणक्रमांच्याटक्केवारीच्या सरासरीनुसार अभ्यासकेंद्र निहाय प्रथम गुणवत्ता यादी प्रसिद्धकरण्याचा दिनांक | 18-12-2020 |
३ | प्रथमगुणवत्ता यादीनुसार प्रवेश फेरी (First Admission Round for First Merit list Candidates) | 19-12-2020 ते 24-12-2020 |
४ | प्रथमप्रवेश फेरीत शिल्लक राहिलेल्या उर्वरित जागांसाठी अभ्यासकेंद्र निहाय दुसरीगुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक | 29/12/2020 |
५ | प्रथमप्रवेश फेरीत शिल्लक राहिलेल्या उर्वरित जागांसाठी अभ्यासकेंद्र निहाय दुसरीप्रवेश फेरी (Second Admission Round for Second Merit List Candidates) | 30/12/2020 ते 31/12/2020 |
६ | दुसऱ्याप्रवेश फेरीत शिल्लक राहिलेल्याजागांसाठी गुणवत्तेनुसार प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश या तत्वानुसार शेवटच्या(Spot Round Admission) प्रवेश फेरीचा कालावधी | 02-01--2021 ते 05-01-2021 |